अहिरानी कविता

अहिरानी कविता




धरनी माय साठे .....
........................


भाऊ , एक झाड तुनं
एक झाड मनं
लावूत रे आपन
करु ,हिरवं  रानं...

 दूर करु प्रदुषन
समृद्ध व्हई , जीवन
असं काम तुनं मनं
ठेव याना वर ध्यानं

बिघडेल वातावरन
आते चांगलं, करानं
भाऊ,धरनी माय साठे
रात दिन राबानं..
✍✍✍
© एकनाथ गोफणे



.................
कविता👇
भाऊ लावशी जर आज रोप.
..................................

भाऊ लावशी जर आज रोप

निसर्ग करनार नही रे कोप.

ताई लावशी जर आज रोप

निसर्ग करनार नही वं कोप....


एक एक रोप भाऊ लावानं से

एक एक रोप ताई जगाडानं से

निसर्ग आपले वाचाडाना से

 प्रदुषन ले दूर तंगाडानं से

भाऊ लावशी जर आज रोप

निसर्ग करनार नही रे कोप.


सृष्टीनं संतुलन बिघडी ऱ्हायनं.
समदं नुकसान व्हयी ऱ्हायनं.
अवकायी पडस पानी
शेतकरीस्नी व्हस गयरी हानी.
भाऊ लावशी जर आज रोप
निसर्ग करनार नही रे कोप.


स्वच्छता ठेवू गावगावमा
पाणी अडावू आपला शिवारमा
धरनीमाय समृद्ध व्हयीन
दुस्काय मिटी जायीन.
पानी अडवनं जिरवनं  सोपं
निसर्ग करनार नही रे कोप...


सौर ऊर्जाना वापर करुत
सृष्टी प्रदुषन मुक्त करुत
येरायेरले समजाडी सांगूत
पर्यावरन रक्षणसाठे झटूत.
भाऊ लावशी जर आज रोप
निसर्ग करनार नही रे कोप.
ताई लावशी जर आज रोप
निसर्ग करनार नही वं कोप....


..........
  ©️®️✍एकनाथ ल.गोफणे.
      ekgof2015@gmail.com
...................

कविता👇
' फरफर ' 

.........................

गावनी जत्रामा
तमासा व्हता,
ज्याले  कोनीच , इचारे नई
तो रिकामा , ' पुढारी ' बनिसन
बढाई मारी ऱ्हायन्ता....

तमासाना ' टेजवर'
तो  , हुबा ऱ्हायना...
माईक   हातमा  धरीसन
 'भोंगामा ' बोलाले लागना ...

 गाववालास्नी वयखि लिद
यानं शेपूट हलवनं
सक्यान भिक्या जुग करी
 त्याले टेजना खाले तानं....

सक्या भिक्या सारखं जर 
बठ्ठा गाववालास्नी जुग कर 

तर रिकामा पुढारीस्नी
बंद व्हयी जायी ' फरफर '
 .......
..........
       ✍✍✍✍✍
           एकनाथ गोफणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपलं मत

माझी लेखणी

गोरबोली भाषा .. कविता.

 अहिराणी -लावणी . जाऊ नका बाहेर .= आभाय आज ,भरी वूनं  गरजी ऱ्हायनं भारी......... चमकी ऱ्हायन्या इजा आज     जीव मना  गया  घाबरी... बरसी ऱ्हाय...