गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७

सगाई मत करेस..

गोरमाटी बोलीतील कविता
...
🙏🙏सगाई मत करेस..🙏🙏

हुंडा बंजारा समाजेर
बणरो छ 'काळ '
बेटी क छ , बापेन
' बा ' ये हुंडान,
 लेजान कतीतरी 'बाळ '

आसे कसे व्हेगे बा,
हुंडा मांगेवाळे गोर
बेटी वाळेर  कमाई पर
का   रकाड  नजर?

का भूलगे बा ,भायारो
 क्रांतीकारी विचार?
हुंडा करता ,
का बणरे लाचार?

'सेवा ' विचारे र
 जर तोन मळजाय छोरा
ओर सोबत फरजायू
'बा ' म सात फेरा

हुंडा मांगेवाळे
मुंडयांग ' बा '
तारी   पागडी
मत झुकायेस
सेवा विचारेर,
 प्रचारे करता
कुंवारी रे जांयू
पण
हुंडा मांगेवाळेर घर
मार सगाई मत करेस
'बा '
मार सगाई मत करेस....🙏🙏


.......✍✍✍✍✍✍ एकनाथ गोफणे .....

1 टिप्पणी:

आपलं मत

माझी लेखणी

गोरबोली भाषा .. कविता.

 अहिराणी -लावणी . जाऊ नका बाहेर .= आभाय आज ,भरी वूनं  गरजी ऱ्हायनं भारी......... चमकी ऱ्हायन्या इजा आज     जीव मना  गया  घाबरी... बरसी ऱ्हाय...