गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

लिखनाको इतिहास आसो '

'लिखनाको इतिहास आसो '
.........
इतिहास साक्ष देणार होता
बंजारा तुझ्या गौरवाची
म्हणूनच कुणीतरी
घातला खोडा,
तुझा इतिहास मिटविण्यासाठी........

तुच शोधत होता बंजारा
रोज नवी वाट , प्रगतीसाठी
सर्वांना मिळावी समान संधी
या घटनेच्या तत्वाचा
तूच होतास रे अधिपती.....

निसर्ग जपण्याचा संदेश देणारा,
 होतास तू 'संदेश वाहक '_..
तुझ्यावरच अन्याय करुन
का दिला तुला कुणीतरी
त्रास नाहक.......


तू 'भटकतच ' रहावास
म्हणूनही कुणीतरी
धडपडत होता....
पण आज तुझ्या ,
गोरमाटीपणाचा तुला
इतिहास लिहायचाय
' गोरपान 'तुझं सुवर्णपान
बनवायचं आहे...
म्हणून मारतो ' तुकारी '

तो क्रांतीसिंह सेवादास तोडावाळो

लिखनाको इतिहास आसो ,
गोरसंस्कृतीर ,

दुनियाम पडजायं वजाळो......
✍✍✍✍✍✍🌺
..... एकनाथ गोफणे......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपलं मत

माझी लेखणी

गोरबोली भाषा .. कविता.

 अहिराणी -लावणी . जाऊ नका बाहेर .= आभाय आज ,भरी वूनं  गरजी ऱ्हायनं भारी......... चमकी ऱ्हायन्या इजा आज     जीव मना  गया  घाबरी... बरसी ऱ्हाय...