'अप्रतिम'
*********************
अप्रतिम बनावसं
वाटत असेल
तर
अविरत प्रयत्न करा
समृद्ध व्हाल तुम्ही
जशी समृद्ध आहे 'धरा'
हिरवीगार धरती
त्यावरील पाखरं
शोधतात चारा
अन् बनवितात
स्वतः निवारा
अप्रतिम बनावसं
वाटत असेल
तर
अविरत प्रयत्न करा.
खळखळ वाहणारी धारा
नदी बनुन मिळते सागरा
अनंत अडचणींना
लावुन किनारा
देते सजीवांना सहारा
अप्रतिम बनावसं
वाटत असेल
तर
अविरत प्रयत्न करा.
नवकल्पना स्विकारा
नवनिर्मितीचा ध्यास धरा
आधुनिक युगात
राष्ट्र विकास
हेच ध्येय मनात धरा
अप्रतिम बनावसं
वाटत असेल
तर
अविरत प्रयत्न करा.
*************************************
✍✍एकनाथ गोफणे
*********************
अप्रतिम बनावसं
वाटत असेल
तर
अविरत प्रयत्न करा
समृद्ध व्हाल तुम्ही
जशी समृद्ध आहे 'धरा'
हिरवीगार धरती
त्यावरील पाखरं
शोधतात चारा
अन् बनवितात
स्वतः निवारा
अप्रतिम बनावसं
वाटत असेल
तर
अविरत प्रयत्न करा.
खळखळ वाहणारी धारा
नदी बनुन मिळते सागरा
अनंत अडचणींना
लावुन किनारा
देते सजीवांना सहारा
अप्रतिम बनावसं
वाटत असेल
तर
अविरत प्रयत्न करा.
नवकल्पना स्विकारा
नवनिर्मितीचा ध्यास धरा
आधुनिक युगात
राष्ट्र विकास
हेच ध्येय मनात धरा
अप्रतिम बनावसं
वाटत असेल
तर
अविरत प्रयत्न करा.
*************************************
✍✍एकनाथ गोफणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपलं मत