सुस्वागतम
संपादकीय
२०१७ या वर्षी 'स्वच्छंदी भरारी ' २
ई-दिवाळी अंक . online प्रसिद्ध केले होते, ज्यांचे खूप स्वागत वाचक व साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून झाले. ते दोन्ही अंक खालील दोन्ही लिंक ला click केल्यावर दिसतील. https://drive.google.com/file/d/0Bw_9FMEKTO0HdElLRlF3NktXaGM/view?usp=drivesdk
व २०१७ या वर्षीचा ... अंक खालील लिंक . वर दिसेल....
https://drive.google.com/file/d/0Bw_9FMEKTO0HZ2V2bWpDbzdRWUU/view?usp=drivesdk गोरबोलीर _ e - दवाळी अंक ' स्वच्छंदी भरारी* ' २०१८
https://drive.google.com/file/d/1AgVCqou4jZjbWczVA8TOGml8L_oe0gkb/view?usp=drivesdk
आज नवी ऊर्जा घेऊन, विविध भाषांचा . , 'स्वच्छंदी भरारी ' e - दवाळी अंक -. online प्रसिद्ध होत आहे.
भाषा व्यक्ती विकासाचे प्रभावी माध्यम आहे.आज स्वछंदी भरारी मध्ये, मराठी व 'गोरबोली भाषेसह, तावडी, भिलावू, अहिराणी,वऱ्हाडी , पारधी , अफानबोली मधील विविधांगी साहित्य कृती वाचतांना रसिकांना आनंद होईल. पर्यावरण रक्षण , लेक वाचवा , निसर्गाची स्थिती, सामाजिक बदलते स्वरुप, मानव प्रगती, शिक्षण , संवेदना व तरुणाईचा विचार , महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे दुःख, राष्ट्राभिमान, त्याच सोबत हुकुमशाही व दहशती विरोधी लेखणीचा प्रहार व बंजारा तांडयातील कवी संमेलन संदर्भात वाचायला मिळेल. ई दिवाळी अंक निर्मितीमुळे , साहित्यिकांचे साहित्य जनामनापर्यंत पोहोचविण्यासोबत , कागद व शाईच्या निर्मितीमुळे होणारा पर्यावरणाचा विनाश थोडया प्रमाणात कमी करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. या अंकासंदर्भातील आपल्या सुचना व प्रतिक्रियांचे स्वागत आहे. त्यामुळे पुढील वर्षी अजून 'ई - दिवाळी अंक ' दमदार व कसदार निर्मितीची प्रेरणा मिळेल. २०१७चे २ व २०१८च्या अंकांचे मुखपृष्ठ आपल्यासाठी देत आहोत.सदर अंकासाठी कथा , कविता , लेख , चारोळी लिहिणाऱ्या तसेच अंक सजावटीसाठी रांगोळी , पक्षांची छायाचित्रे व प्रासंगिक छायाचित्रे देणाऱ्या सर्वांचे धन्यवाद..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
... ..संपादक .......
'ई - दिवाळी अंक '
स्वच्छंदी भरारी ' २०१८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपलं मत